Maharashtra MBBS BDS Admission 2026-27: महाराष्ट्रात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी MBBS आणि BDS अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील ११,४३१ जागांपैकी ११,२९३ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, एकूण ९८.७९…
BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात एमबीबीएस पदवीधारकांसाठी आवास अधिकारी पदाच्या ३ जागांवर थेट मुलाखत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलाखत आहे.
Medical Career After MBBS: भारतात अंडरग्रेजुएट मेडिकल शिक्षणात प्रवेशासाठी 'नीट-यूजी' ही प्रमुख राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. एनटीए (NTA) नुसार, देशातील मेडिकल संस्थांमध्ये अंडरग्रेजुएट मेडिकल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट-यूजी हा सर्वोत्तम…
MBBS Doctor Career & Salary in India: एमबीबीएस (MBBS) डॉक्टर कोण असतात? त्यांचे काम काय असते? सरकारी व खाजगी क्षेत्रातील पगार किती मिळतो आणि स्वतःचे क्लिनिक कसे सुरू करावे? जाणून…
NMC MBBS Mercy Attempt: नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) एमबीबीएस प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी ५ व्या अतिरिक्त 'मर्सी अटेम्प्ट'ची घोषणा केली आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी NMC च्या १८ व्या बैठकीत…
NEET PG 2026: MBBS नंतर नीट पीजीद्वारे एमडी जनरल मेडिसिनला सर्वाधिक पसंती विद्यार्थ्यांची आहे. NMC च्या सीट मॅट्रिक्सनुसार सर्वाधिक जागा आणि करिअर संधींबद्दल जाणून घ्या सविस्तर
Medical Students Stress Study: नवी दिल्लीतील एका सरकारी मेडिकल कॉलेजमधील अभ्यासात समोर आले की, तब्बल ७७% एमबीबीएस विद्यार्थी तणावाखाली आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची चिंता, कमी गुण मिळण्याची भीती आणि…
Cyber Crime : महाराष्ट्र सायबर विभागाने एमबीबीएसमधील एक मोठं रॅकेट समोर आणले आहे. हे रॅकेट परदेशातून एमबीबीएसचं शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बनावट प्रमाणपत्र तयार करायचं.
MBBS Fee Hike 2026 : नागपूरच्या एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे खाजगी वैद्यकीय विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच एमबीबीएसच्या फीमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
Education News: राज्यामध्ये आता तब्बल १० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशात संधी मिळणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये विद्यार्थ्यांना आता प्रवेश मिळणार आहे
MBBS walk-in interview Satara: सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत MBBS वैद्यकीय अधिकारी पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. २१ सप्टेंबर २०२६ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
MBBS Rules: NEET UG द्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीची प्रथम वर्ष पास होण्यासाठी ठरवून दिलेली मर्यादा ओलांडल्यामुळे उच्च न्यायालयाने एका विद्यार्थिनीची अतिरिक्त संधी देण्याची याचिका फेटाळून लावली.
MBBS Course Duration: एमबीबीएस (MBBS) कोर्स किती वर्षांचा असतो? पहिल्या वर्षापासून इंटर्नशिपपर्यंतचा संपूर्ण वर्षनिहाय अभ्यासक्रम आणि डॉक्टर होण्याचा प्रवास जाणून घ्या.
MBBS Admission 2026: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. MBBS आणि BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येणार…
MBBS from abroad without FMGE : रशिया किंवा कझाकिस्तान या देशातून एमबीबीएस केल्यास भारतात FMGE ची परीक्षा पास करावी लागते. मात्र जगात असे ५ प्रमुख इंग्रजी भाषिक देश आहेत जिथे…
Medical Career Options: एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एमडी (MD) निवडावे की एमएस (MS)? या दोन्ही पोस्टग्रॅजुएट कोर्सेसच्या शिक्षणात, फीमध्ये आणि करिअरच्या मार्गात काय फरक असतो? जाणून घ्या...
how to get medical license: डॉक्टर बनण्यासाठी केवळ एमबीबीएसची डिग्री पुरेशी आहे का? रुग्णांवर उपचार करण्यासाठी मेडिकल लायसन्स कसे मिळवावे आणि NExT परीक्षेची भूमिका काय असते? जाणून घ्या सविस्तर...
FMGE: रशिया, जॉर्जिया, चीन आणि फिलिपिन्ससारख्या देशांतून एमबीबीएस पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी FMGE (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. जून 2026 मधील…
NEET UG Low Score Options : नीट यूजी परीक्षेत ५०० पेक्षा कमी गुण मिळाले असल्यास घाबरू नका. BDS, BAMS, BHMS, BPT आणि B.Sc नर्सिंग या ५ उत्तम करिअर पर्यायांची माहिती…
MBBS Admissions 2026: नीट परीक्षेत कमी गुण मिळाले असले तरी निराश होऊ नका. देशभरातील १५ कमी कट-ऑफ असणाऱ्या मेडिकल कॉलेजेसची यादी आणि फीची माहिती लगेच वाचा.