प्रतिका रावल बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली होती, ज्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे. आता सेमीफायनल सामन्यापूर्वी प्रतिकाच्या जाग बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
रविवारी बांगलादेशविरुद्ध नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना प्रतीका रावलला दुखापत झाली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला हरवणे हरमनप्रीत कौर आणि कंपनीसाठी सोपे नसेल. भारताची सामना जिंकणारी सलामीवीर प्रतिका रावल गंभीर जखमी झाली आहे.