छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासाठी लाक्षणिक संप पुकारला. यामुळे शहरात ६०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले असून, प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
पंजाब नॅशनल बँकेने SREI ग्रुपच्या दोन प्रमुख कंपन्यांच्या कर्ज खात्यांना फसवे घोषित केल्याने बँक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या बँकेने २,४३४ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या या फसवणुकीसाठी १००% तरतूद केली आहे.…
१२,००० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकारने बेल्जियमकडून प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. आर्थर रोड तुरुंगात वैद्यकीय, अन्न आणि सुरक्षा सुविधांची हमी देण्यात आली आहे.