न्यूझीलंडला मोठा धक्का बसला जेव्हा किवी कर्णधार सोफी डेव्हिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी सोफी डेव्हिनला गार्ड ऑफ ऑनर दिला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिला सामना हा 30 सप्टेंबर 2025 रोजी खेळवला जाणार आहे. आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे न्यूझीलंडची कर्णधार दिग्गज सोफी डिव्हाईन तिने आता ती निवृत्ती कधी घेणार या संदर्भात…