• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Rohit Purohit Samridhii Shukla Starrer Yeh Rishta Kya Kehlata Hai Abhir And Kiara Exit After 8 Year Leap

८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख; स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय

"ये रिश्ता क्या कहलाता है" या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अशातच आता जुने पात्र मालिकेत प्रवेश करणार आहे. प्रेक्षक वर्ग ही मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 04, 2026 | 12:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख
  • ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय
  • ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ नक्की काय घडणार?
 
मालिका विश्वात कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस हे नेहमीचं चर्चेत असतं. स्टार प्लसची दीर्घकाळ चालणारी लोकप्रिय मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” ने धाडसी असा आठ वर्षांचा लीप घेत अभिराच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. या लीपनंतर कथे मध्ये अभिरा आणि अरमान वेगवेगळ्या आयुष्यात जगताना दिसणार आहेत. अभिरा तिची मुलगी वाणीसोबत राहते तर अरमान मायरासोबत. भावनिक दुरावा आणि बदललेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिरा अधिक मजबूत रूपात समोर येताना दिसते. ती एक अशी नवी ओळख स्वीकारते जी प्रेरणादायीही आणि प्रभावी देखील आहे.

आता अभिरा मेकॅनिक म्हणून काम करताना बघायला मिळणार असून ती एक साधं गॅरेज चालवते आणि एक हाती स्वतःसह आपल्या मुलीचा सांभाळ करते. ग्रीस लागलेले हात, साधं राहणीमान, साधे कपडे आणि निर्धारलेले डोळे हा तिचा मेकॅनिक लूक तिची जिद्द स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक ठरते. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन तिने निवडलेला हा मार्ग विभक्त झालेल्या स्त्रीचं हे सशक्त चित्रण दाखवण्यात आले आहे.

Box Office: Mardaani 3 ची पहिल्या मंगळवारीही कमाईत घसरण, जाणून घ्या चित्रपटाचे Collection

अभिराच्या या नव्या व्यवसायाबद्दल बोलताना ही भूमिका साकारणारी समृद्धी शुक्ला म्हणाली “गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणं सोपं नाही खूप मेहनत असते. मोबदला कमी असला तरीही कठीण परिस्थितीतसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता येतो आणि आनंदी राहता येतं हे अभिरा दाखवून देते” या भूमिकेच्या आणि अभिराच्या तयारीबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली “दोन मोठे लीप घेऊन सात-आठ वर्षा नंतर अभिरासारख्या व्यक्तिरेखेसाठी तयार होण हे मानसिक आणि भावनिक पद्धतीने खूप आव्हानात्मक होत. वय तेच ठेवून त्या भूमिकेत एक नवी परिपक्वता दाखवणं आणि प्रेक्षकांना तिच्या प्रवासातील बदल आणि परिपक्वता जाणवावी यासाठी मी अभिनयात सूक्ष्म पण जाणवेल असे जाणीवपूर्वक बदल केले आहेत.

Dhurandhar ने 59 दिवसात विकली 4 कोटी तिकिटे; आमिर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत मोडले 15 चित्रपटांचे रेकॉर्ड

मात्र अभिराच्या भावनिक जगाचं केंद्र म्हणजे मातृत्व तिच्या संवेदनशीलतेबद्दल बोलताना समृद्धी म्हणाली, “अभिरा कधीच परिस्थितीसमोर झुकत नाही ती नेहमी लढत आणि आज ती मेकॅनिक म्हणून काम करते. मजबूत, लक्ष केंद्रीत करून व्यवहार्य आणि सतत धडपड करून जगणारी तिची ही गोष्ट आहे”. शेवटी ती म्हणाली, “तुम्ही सर्व काही गमावू शकता कुटुंब, पैसा, जोडीदार, अगदी तुमचं मूलसुद्धा पण जर लढण्याची ताकद तुमच्यात असेल तर पुन्हा उभं राहणं शक्य असतं. अभिरा कठीण काळात टिकून राहण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा आणि शिकवण देते”. या शोमध्ये समृद्धी शुक्ला अभिराच्या भूमिकेत, सारा किल्लेदार वाणीच्या भूमिकेत असून रोहित पुरोहित अरमानच्या भूमिकेत आणि अर्शिया शर्मा मायराच्या भूमिकेत दिसणार आहेत. “ये रिश्ता क्या कहलाता है” ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

Web Title: Rohit purohit samridhii shukla starrer yeh rishta kya kehlata hai abhir and kiara exit after 8 year leap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • Marathi News

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडले
1

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात वादाचा भडका! राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडले

Box Office: Mardaani 3 ची पहिल्या मंगळवारीही कमाईत घसरण, जाणून घ्या चित्रपटाचे Collection
2

Box Office: Mardaani 3 ची पहिल्या मंगळवारीही कमाईत घसरण, जाणून घ्या चित्रपटाचे Collection

Dhurandhar ने 59 दिवसात विकली 4 कोटी तिकिटे; आमिर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत मोडले 15 चित्रपटांचे रेकॉर्ड
3

Dhurandhar ने 59 दिवसात विकली 4 कोटी तिकिटे; आमिर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत मोडले 15 चित्रपटांचे रेकॉर्ड

Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं
4

Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख; स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय

८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख; स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय

Feb 04, 2026 | 12:23 PM
Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Feb 04, 2026 | 12:22 PM
Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर

Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर

Feb 04, 2026 | 12:18 PM
नेपाळच्या GEN-Z ला आले यश! सोशल मीडियाचे ‘ते’ वादग्रस्त विधेयक अखेर मागे

नेपाळच्या GEN-Z ला आले यश! सोशल मीडियाचे ‘ते’ वादग्रस्त विधेयक अखेर मागे

Feb 04, 2026 | 12:15 PM
Mumbai Crime: लोखंडवाला हादरलं! आधी ॲसिड अटॅकची धमकी, नंतर मॉडेलच्या अंगावर थेट कार; CCTV फुटेज समोर

Mumbai Crime: लोखंडवाला हादरलं! आधी ॲसिड अटॅकची धमकी, नंतर मॉडेलच्या अंगावर थेट कार; CCTV फुटेज समोर

Feb 04, 2026 | 12:12 PM
T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या बहिष्कारावर प्रश्नचिन्ह! कोच गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेमुळे उडाली खळबळ; नेमकं काय घडलं? 

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या बहिष्कारावर प्रश्नचिन्ह! कोच गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेमुळे उडाली खळबळ; नेमकं काय घडलं? 

Feb 04, 2026 | 12:03 PM
धावपळीच्या जगात ऑफिस आणि घर कसं सांभाळाल? वर्किंग वुमनसाठी स्मार्ट बॅलन्स टिप्स

धावपळीच्या जगात ऑफिस आणि घर कसं सांभाळाल? वर्किंग वुमनसाठी स्मार्ट बॅलन्स टिप्स

Feb 04, 2026 | 12:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.