New UPI Rule: यूपीआय यूजर्सची सुरक्षा वाढावी आणि ऑनलाईन व्यवहार अधिक सुरळितपणे पूर्ण केला जावा, यासाठी एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. या नविन निर्णयचा परिणाम यूजर्सवर होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आतापर्यंतची सर्वात मोठी नीचांकी पातळी गाठली असून, १ डॉलरची किंमत ९५ रुपयांवर पोहोचली आहे.
ऑनलाइन पेमेंटसाठी केवळ एकच OTP पुरेसा ठरणार नाही. RBI ने सर्व बँका आणि फिनटेक कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, प्रत्येक व्यवहाराचे किमान दोन वेगवेगळ्या पद्धतींद्वारे प्रमाणीकरण होणे अनिवार्य आहे
ग्रामीण भागातील महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून, बँक ऑफ बडोदाने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे महिलांना UPI च्या माध्यमातून 'ओव्हरड्राफ्ट' (Overdraft) सेवेचा लाभ सहजपणे घेता येईल.
जर UPI पेमेंट चुकीच्या नंबरवर झाले, तर काळजी करण्याची गरज नाही. ताबडतोब NPCI च्या टोल-फ्री नंबरवर फोन करून तक्रार दाखल करा. तुम्ही ताबडतोब तक्रार दाखल केल्यास, पैसे परत मिळण्याची अधिक…
UPI लाईट फीचर पिनशिवाय लहान पेमेंट जलद आणि सुरक्षित करते. Google Pay सर्वात सुरक्षित मानले जाते, तर PhonePe अधिक फीचर्स देते. पेटीएम व्यवसाय वापरासाठी चांगले आहे.
प्रत्येकी महिन्याच्या 1 तारखेला दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टीत बदल दिसून येतात. जसे की गॅसच्या किमतीत वाढ, रेल्वे तिकीट, बँकिंग नियम आणि मोबाईल अॅप्स - नवीन नियम किंवा अपडेट्स सर्वत्र दिसणार…
भारतीय कुटुंबे आता त्यांचा वापर दैनंदिन खर्च आणि डिजिटल व्यवहारांसाठी देखील करत आहेत. हा बदल ओळखून, क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या रिवॉर्ड सिस्टममध्ये सुधारणा करत आहेत.
टोल प्लाझावर आता रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. सरकारच्या नवीन नियमानुसार, केवळ FASTag किंवा UPI द्वारेच टोल भरणे अनिवार्य होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे मोठे पाऊल…
India AI Impact Summit: आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी भारतात एक नवीन सर्विस सुरु करण्यासाठी आली आहे. हि सर्विस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींंना डिजीटल पेमेंट करण्यासाठी मदत करणार आहे. याचा वापर कसा करावा, याबाबत जाणून…
NPCI ने दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या ४० हून अधिक देशांतील पाहुण्यांसाठी UPI वन वर्ल्ड वॉलेट सेवा सुरू केली आहे.
NPCI ने UPI पेमेंट करणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. आता, तुमच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसली तरीही, तुमचे UPI पेमेंट कधीही अपयशी ठरणार नाही. याबद्दल सविस्तर…
UPI वापरताना ज्या व्यक्तीला पैसे ट्रांसफर करत आहात त्याची संपूर्ण माहिती वाचा. त्याचे नाव आणि नंबर योग्य असल्याची खात्री करा, नंतरच व्यवहार पूर्ण करा. जर निष्काळजीपणा केला तर पैसे चुकीच्या…
वाढत्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीला रोखण्यासाठी केंद्र सरकार UPI आणि बँकिंग अॅप्समध्ये 'फ्रीज' बटणाची सुविधा देण्याच्या तयारीत आहे. यामुळे फसवणूक होताच युझर्सना आपले खाते त्वरित ब्लॉक करता येईल.
भारत त्याच्या स्वदेशी डिजिटल पेमेंट सिस्टम, यूपीआयची जागतिक पोहोच अधिकाधिक देशांमध्ये, विशेषतः पूर्व आशियातील देशांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराज यांनी सांगितले.
एसटीचे यूपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून ६४.०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
UPI पेमेंट संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. Paytm, PhonePe किंवा GooglePay वापरणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. कशी घ्याल काळजी? जाणून घ्या...
भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा जलद अवलंब केल्याने डिजिटल पेमेंट्स नवीन उंचीवर पोहोचले आहेत, परंतु हा अवलंब देशभरात एकसारखा नसल्याचे दिसून आले. तुमचे राज्य कोणत्या क्रमाकांवर आहे जाणून घेण्यासाठी…
International News: केनियाच्या कॅबिनेट सेक्रेटरी मर्सी वांजाऊ यांनी भारताच्या यशस्वी डिजिटल प्रणाली आणि एकात्मिक नियोजनाचे कौतुक केले, जे केनियामध्ये लागू केल्यास नागरिकांना सोप्या आणि पारदर्शक सेवा मिळतील.
एचडीएफसी बँक ८ आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सिस्टम मेंटेनन्स करणार आहे, ज्या दरम्यान यूपीआय सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातील. या काळात ग्राहकांना पेझॅप वॉलेटसारखे पर्याय वापरण्याचा सल्ला बँक…