काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मिलिंद गवळी यांनी शिर्डीमधील साई बाबांच्या दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय…