Pune Mahatma Gandhi statue Desecration : पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यानंतर कॉंग्रेस पक्षाकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.
पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही. हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलने केली ती व्यक्तिगत केली. त्याचा फॉलोअप पुढे केला नाही. याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही…
शिधा पत्रिकाधारकांना दाेन दिवसांत ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला नाही तर शुक्रवारी अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा काॅंग्रेसने दिला आहे.
काँग्रेसमधील गटबाजी आता उघड झाली आहे. सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या दाेन माजी शहराध्यक्षांनी नुकतीच केली हाेती. तर ही पक्षाची अधिकृत भुमिका नसल्याचा…
छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांविषयी बेताल आणि बेभान वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांमुळे भाजपचा बुरखा फाटला असुन, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका राज्याचे माजी महसुलमंत्री…