• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Sunetra Pawar Has Been Elected Unopposed As The Director Of Malegaon Factory

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 12:30 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार?

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार
  • अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार?
  • संचालक, अधिकारी, कामगार सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण
माळेगाव : बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीमुळे कारखान्याच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली असून, माळेगावच्या अध्यक्षपदीही सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे काम पाहत होते, मात्र त्यांच्या अपघाती निधनामुळे अध्यक्षपदासह संचालकपद रिक्त झाले होते. ‘ब’ वर्ग गटातून निवडून आलेल्या या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनी सूचक म्हणून तर संचालक तानाजी कोकरे यांनी अनुमोदन देत अर्जाला पाठिंबा दर्शविला. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी त्यांची संचालक पदी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.

या प्रसंगी उपाध्यक्ष संगीता कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, ज्योती मूलमुले, राजेंद्र बुर्ंगले, रामदास आटोळे, गणेश खलाटे, प्रताप आटोळे, रतन भोसले, सतीश फाळके, देविदास गावडे, स्वप्निल जगताप, विशाल जगताप, कामगार संचालक अनिल जगताप, तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संचालक, अधिकारी, कामगार सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण

या निवडीमुळे संचालक, अधिकारी, कामगार आणि सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असून कारखान्याच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सात महिन्यांच्या कालावधीत कारखान्याने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे गतीमान झालेली प्रगती आता अधिक वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

पुढील वाटचालीची प्रमुख आव्हाने

सुनेत्रा पवार यांच्यासमोर कामगारांच्या अडीअडचणी सोडवणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणे, ऊसदर व उत्पादनवाढ यासंबंधी ठोस धोरणे राबवणे, सिंचन व पाणी व्यवस्थापन सुधारणा, तसेच कारखान्याच्या आधुनिकीकरणाला चालना देणे ही प्रमुख आव्हाने राहणार आहेत. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि शाश्वत विकास या बाबींवर भर देत कारखान्याला राज्यात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कारखान्याच्या सर्व संचालकांनी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्याची विनंती केली असून येत्या पंधरवड्यात अध्यक्षपदाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Sunetra pawar has been elected unopposed as the director of malegaon factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Malegaon Sugar Factory
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…
1

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?
2

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी
3

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश
4

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Feb 19, 2026 | 10:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.