• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Action Taken Against 3500 Silencers In Pune

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?

शहर परिसरात विशेषतः तरुण वर्गात बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 03:02 PM
पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : शहरात बेशिस्त वाहनचालकांसोबतच रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज काढत घिरट्या घालणाऱ्या तसेच ‘फटाकफटाक’ आवाज काढणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली. या सायलेन्सरद्वारे ध्वनीप्रदूषण तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुले घाबरतात. अशा बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २ हजार ८२२ वाहनांवर कारवाई केली असून, जप्त केलेल्या ९०० मॉडीफाय सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर फिरवून ते निकामी केले.

अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. शहर परिसरात विशेषतः तरुण वर्गात बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत सातत्याने तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार वाहतूक शाखेने शहरात व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत एकूण २ हजार ८२२ वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी ९०० मॉडीफाय सायलेन्सर पोलिसांनी घटनास्थळीच जप्त केले. या कारवाईतून आतापर्यंत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दोन हजारांचा दंड, सायलेन्सरही जप्त

शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ यांसह प्रमुख भागांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी २ हजार रुपये दंड आकारला जात आहे. जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत, यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यावर बुलडोझर चालवून त्यांचे तुकडे करण्यात आले. शहरात यापुढेही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून, बेशिस्त चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

… त्या गॅरेज चालकावर थेट गुन्हे

वाहनधारकांना मॉडीफाय सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेज चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे यावेळी वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

हेदेखील वाचा : Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Web Title: Action taken against 3500 silencers in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक
1

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
2

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड
3

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
4

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

Mar 05, 2026 | 04:35 PM
Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

Mar 05, 2026 | 04:33 PM
अमेरिकेच्या एक्झिटमुळे WHO च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; भारत स्वतःच्या ‘आरोग्य सार्वभौमत्वा’चा फेरविचार करणार?

अमेरिकेच्या एक्झिटमुळे WHO च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; भारत स्वतःच्या ‘आरोग्य सार्वभौमत्वा’चा फेरविचार करणार?

Mar 05, 2026 | 04:32 PM
‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

Mar 05, 2026 | 04:30 PM
Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश

Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश

Mar 05, 2026 | 04:30 PM
Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Mar 05, 2026 | 04:28 PM
Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Mar 05, 2026 | 04:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.