डायबिटीस एक गंभीर समस्या असून हळूहळू शरीर पोखरणारा हा आजार आहे. पण डायबिटीस रोखण्यासाठी आपण आवळ्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आवळ्यातून शरीराला विविध गुणधर्म मिळतात, कसा कराल उपयोग?
आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमितआवळ्याच्या रसाचे सेवन करावे. जाणून घ्या आवळ्याचे सेवन करण्याचे शरीराला होणारे फायदे.
दैनंदिन आहारात आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. पिंपल्स आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. चला तर जाणून घेऊया त्वचेला होणारे फायदे.
चवीला तुरट असलेला आवळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, जे त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी…
आवळा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा एक लोकप्रिय आणि अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेणे. या सरावाने सर्वांगीण आरोग्याला चालना देण्याच्या क्षमतेसाठी व्यापक मान्यता मिळवली आहे.