प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता अक्षय वाघमारेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्याची बायको योगिता अरुण गवळी आई होणार आहे. डोहाळे जेवणाचे फोटो देखील जोडप्यांची शेअर केले आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्ड गॅंगमध्ये डॅडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीची 18 वर्षांनंतर सुटका करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या युगामध्ये दहशतीने त्याने नाव गाजवले.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.
१९ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जेलमधून सुटका होणार. जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयानेने कोणत्या आधारावर जामीन मंजूर केला आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचे प्रकरण काय होते.