मराठवाड्यासह इतर भागातील प्रवाशांसाठी ही सोय करताना ज्या मार्गावरील भारमान जास्त आहे. तेथील फेऱ्या पूर्ववत ठेवत भारमान कमी असलेल्या मार्गावरील बसच्या फेऱ्या कमी करून त्या पंढरपूरला वळवण्यात येणार आहे.
आषाढी यात्रा कालावधीसाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते चार बस स्थानक उभारले जातात. भीमा बस स्थानक येथे छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती लांब पल्ल्याच्या बसेस या विभागातून येतात.
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्या कधी आणि कोणत्या मार्गावरुन धावणार जाणून घ्या...
आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Yatra 2023) राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पहिला मानाचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आहे. सर्वच पालखी सोहळे वारकरी संप्रदायाची पूजनीय असले तरी…
यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये (Ashadhi Yatra 2023) पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. 'आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी' या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी पंढरपुरात…