मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.
राजकीय वर्तुळामध्ये अनेक नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा देखील समावेश झाला असून भाजपच्या बड्या नेत्याने याबाबत दावा केला आहे.
वरळी कोळीवाड्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा (Rally) झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही लोक उठून जात होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते…
चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली.
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या…
भाजपने यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. याच शेवटच्या दिवशी 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' या चित्रपटाला अगदी शोभेल असाच प्रकार घडला.
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. यानंतर प्रदेश काँग्रेसमधील दुफळी उघड झाली आहे. सत्यजीत तांबे यांच्यानंतर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या या कृतीनं काँग्रेसमधली गटबाजी…