• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Kavita Mule Becomes Mayor Of Nanded Takes Oath In Presence Of Mayor Ashok Chavan

नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये संवाद साधला केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 11:39 AM
Kavita Mule becomes Mayor of Nanded, takes oath in presence of Mayor Ashok Chavan

नांदेडमध्ये महापौर कविता मुळे बनल्या महापौर अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : नांदेड : नदिडच्या जनतेने दिलेल्या विश्वासातून प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येणे ही ऐतिहासिक घटना असून, या विश्वासाला साजेसे काम करून लोकांची प्रशंसा मिळवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. (Nanded News)

स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे नांदेडचे पहिले नगराध्यक्ष होते व तेथून देशाच्या गृहमंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास झाला, याची आठवण करून देत अशोक चव्हाण म्हणाले की, त्याच परंपरेला अनुसरून नव्या नेतृत्वाने विकास, पारदर्शकता व लोकहिताला प्राधान्य द्यावे. कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, सभागृहनेते अॅड. महेश कनकदंडे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, गंगाधर बडुरे, संतोष मुळे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापौर कविता मुळे यांनी सामान्य कुटुंबातील महिलेला मिळालेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पायाभूत सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. ‘सत्ता उपभोगासाठी नव्हे, सेवेसाठी आहे,’ असे त्यांनी ठामपणे नमूद केले. उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी प्रशासकराज संपून ‘जनताराज’ सुरू झाल्याचे सांगत नागरिक व प्रशासनातील दरी कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार कल्याणकर यांनी शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, तर आमदार बोंढारकर यांनी गोदावरी शुद्धीकरणासह सर्वांगीण विकासासाठी भाजप-सेना एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

हे देखील वाचा : ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

खासदार गोपछडे यांनी महिला नगरसेवकांची मोठी संख्या ही महिलाराजचे प्रतीक असल्याचे सांगत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यटन व दळणवळण क्षेत्रात नांदेडला नवे परिमाण देण्याची भूमिका मांडली. आयुक्त डोईफोडे यांनी प्रस्तावित प्रकल्प जलदगतीने राबविण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले, तर आभार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी मानले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व वाहतूक या प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची गरज सर्व वक्त्यांनी व्यक्त केली. केंद्र, राज्य योजनांच्या माध्यमातून निधी आणून नांदेडला स्वच्छ, सुंदर व नागरिकाभिमुख शहर बनविण्याचा दृढ संकल्प या सोहळ्यातून व्यक्त झाला.

हे देखील वाचा :  “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…

भानगडी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

महानगरपालिकेचा कारभार पारदर्शकपणे चालविला जावा, तसेच प्रत्येक नगरसेवकाने जनतेची कामे करावीत्त, नगरसेवक आम्हाला भेटलाच नाही, अशी तक्रार येता कामा नये, ती खपवूनही घेतली जाणार नाही, कोणत्याही
भानगडी करू नका भानगडी करणा-यांना बाजूला सारण्याची ताकद माझ्यात आहे. अशा कडक शब्दात खा. अशोकराव चव्हाण यांनी पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचीत नगरसेवकांना ‘बुस्टर डोस’ दिला.

एमआयएमकडून राष्ट्रगीताचा अवमान, भाजपचा आरोप

एमआयएम भाजप आमनेसामनेपहिल्याच सभेच्या निमित्ताने भाजप व एमआयमच्या नगरसेवकांमध्ये जोरदार
घोषणा युद्ध रंगले एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडीचा सभेवा राष्ट्रगीताने समारोप होताना सभागृह सोडले. एमआयएमच्या नगरसेवकानी राष्ट्रगीताचा अवमान केला असून हा भारतमातेचा अपमान आहे, तो कदापी खपवून घेणार नाही, अशा शब्दात खा. अजित गोपछडे, नवनिर्वाचीत उपमहापौर दिपकसिंह रावत यानी एमआयएमला खडे बोल सुनावले.

Web Title: Kavita mule becomes mayor of nanded takes oath in presence of mayor ashok chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Ashok Chavan
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी संधी तुती लागवडीसाठी ४ लाख १८ हजारांचे अनुदान; नांदेडमध्ये महारेशीम अभियानाला भव्य सुरुवात
1

शेतकऱ्यांसाठी संधी तुती लागवडीसाठी ४ लाख १८ हजारांचे अनुदान; नांदेडमध्ये महारेशीम अभियानाला भव्य सुरुवात

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन
2

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले
3

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके
4

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Feb 11, 2026 | 01:14 PM
नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

Feb 11, 2026 | 01:10 PM
Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

Feb 11, 2026 | 01:07 PM
पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

Feb 11, 2026 | 01:04 PM
ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल; अर्जुन–सायलीच्या नात्यात येणार नवे वळण?

ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार Valentine’s day स्पेशल; अर्जुन–सायलीच्या नात्यात येणार नवे वळण?

Feb 11, 2026 | 01:02 PM
India-Iran Relations: भारताचे ‘चाबहार’ स्वप्न; पण अमेरिका-इराण संघर्षात अडकला प्रकल्प

India-Iran Relations: भारताचे ‘चाबहार’ स्वप्न; पण अमेरिका-इराण संघर्षात अडकला प्रकल्प

Feb 11, 2026 | 01:00 PM
Valentine’s Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

Valentine’s Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

Feb 11, 2026 | 01:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.