आज लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक मंजूर करण्यात आली आहेत. दोन्ही विधेयके केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मडविया यांनी सादर केली होती.
जगदीप धनखड यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध मांडलेला प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने सत्ताधारी पक्षाला आश्चर्य वाटले. नक्की काय घडलं, जाणून घ्या
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षांचे आमदार आज बनियान घालून आले होते. शिवाय कमरेला टॉवेल गुंडाळला होता. चड्डी बनियान गँगच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती…