ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या महिन्यात टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिस या मालिकेतून बाहेर पडला आहे.
आता ऑस्ट्रेलियन संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ पूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
किवी संघाला एक-दोन नव्हे तर ४ मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. कर्णधारही या मालिकेतून बाहेर पडणार आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेच्या आधी न्यूझीलंडच्या…
दुसऱ्या विकेटसाठी वार्नर आणि मिचेल मार्शने ५९ रन्समध्ये ९२ रन्सची पार्टनरशीप केली. बोल्टने वार्नरला ५३ रन्सवर आऊट करुन ही पार्टनरशीप तोडली. त्यानंतर मॅक्सवेल आणि मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा सावरला. त्यांनी…
उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघाच्या जेतेपदावर नजरा असतील. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामन्यात एकमेंकासमोर आले…