जगभर श्रीरामाच्या मंदिर सोहळ्याचा 'याची देही याची डोळा' पाहणार असला तरी प्रभू श्रीराम सोहळ्याचा प्रसंग भारतीय टपाल खात्याने प्रत्यक्षात तिकीट स्वरुपात जगासमोर आणला होता.
राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या वधूप्रमाणे सजली आहे. श्री रामजन्मभूमी संकुलात महाराष्ट्रातून आणलेली 7,500 रोपे लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसू लागला आहे.
शंकराचार्याच्या या नकारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे कोणीही नाही' असे देखील योगी आदित्यनाश म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपने शंकराचार्यांना वेड्यात काढलं असा घणाघात देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir Inauguration) सोहळ्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकांनी हा भाजपचा (BJP) राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगून कार्यक्रमावर नाराजी व्यक्त…
मंदिर बाबरी मशीदच्या जागी न बांधता लांब बांधल्यामुळे राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली. ‘मंदिर वहीं बनाऐंगे’ या घोषणेचं काय झालं असा सवाल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.
महाराष्ट्रातील एका गावाच्या सरपंचांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील लोकप्रिय व आदर्श गाव म्हणून नावाजलेले हिवरे बाजार या गावातील सरपंचांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रातील काळाराम मंदिराचे दर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
राम मंदिर उद्घाटनावेळी परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जाणार आहे. यासाठी देशभरातून 20 कलाकारांची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्यातील चित्रकार दिलीप माळी यांचा देखील सहभाग असणार आहे.
परदेशातील हिंदूसाठी या मंदिर उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी खास सुविधा आखण्यात येत आहे. भारतासह तब्बल 160 देशांमध्ये अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.