• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Accused In Baba Siddiqui Murder Case Has Granted Bail

मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 07:56 AM
मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडातील आरोपी आकाशदीप करज सिंगला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेला तो पहिला आरोपी आहे. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पंजाबमधील रहिवासी सिंगला खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडू नये, असे निर्देश दिले.

१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील सिद्दीकी यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपी सिंगला अटक करण्यात आली. त्याच्या जामीन अर्जात आरोपीने दावा केला की, त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावरील आरोप निराधार आणि अस्पष्ट आहेत. त्याच्यावर फक्त संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सदस्य असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याची कोणतीही महत्त्वाची भूमिका नाही.

दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलाने असाही युक्तिवाद केला की, या प्रकरणातील खटला नजीकच्या भविष्यात सुरू होणार नाही. खटल्याशिवाय तुरुंगवास त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. आकाशदीप हा गोळीबार करणाऱ्या आणि बिश्नोई टोळीच्या कटकारस्थानांमध्ये समन्वय साधत होता. मात्र, बचाव पक्षाच्या युक्तिवाद आणि पुराव्यांचा अभाव लक्षात घेता उच्च न्यायालयाने आरोपींना सध्या जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी महिन्यात दाखल केले होते आरोपपत्र

पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, अनमोल बिश्नोईने गुन्हेगारी टोळीत दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी सिद्दीकीच्या हत्येचा कट रचला होता.

पोलिसांनी 26 जणांना केली अटक

पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात २६ जणांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

झिशान यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला

१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील सिद्दीकी यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपी सध्या कोठडीत आहे.

हेदेखील वाचा : Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल

Web Title: Accused in baba siddiqui murder case has granted bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:53 AM

Topics:  

  • baba Siddique
  • Mumbai High Court

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

Feb 10, 2026 | 09:32 AM
‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

Feb 10, 2026 | 09:29 AM
Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या

Feb 10, 2026 | 09:22 AM
Solapur Crime: मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Solapur Crime: मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Feb 10, 2026 | 09:14 AM
काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

Feb 10, 2026 | 09:10 AM
Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भुकंपाचे संकेत; मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना

Feb 10, 2026 | 09:09 AM
Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 10, 2026 | 08:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.