फोटो सौजन्य- pinterest
ईद-उल-अजहा किंवा बकरी ईद हा मुस्लिम समुदायातील लोकांसाठी खूप मोठा सण आहे. भारतात हा सण शनिवार, 7 जून रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, विशेषतः शेवया. किमामी सेवियान हा एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जो विशेषतः सणांच्या दिवशी बनवला जातो.
ही शेवया पातळ, बारीक आणि मऊ आहे, जी एका विशेष तंत्राचा वापर करून तयार केली जाते. किमामी सेवियानची गोडवा आणि पोत हे इतर शेवयांपेक्षा वेगळे बनवते. बकरी ईदच्या दिवशी किमामी सेवियान घरी कसे बनवायचे, जाणून घ्या