राज्यातील बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेट नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे राज्यभरातील बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे, आंदोलने, उपोषणे करीत आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.
तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करत जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ज्या आमदारांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
निलेश राणे यांनी गोर बंजारा समाजाला उद्देशून म्हटले की, जरा तुम्हाला पुन्हा अशा धमक्या आल्या तर तुम्ही फक्त मला कॉल करा, मी पुढचे काय ते बघतो. तुमच्याबरोबर राणे कुटुंबीय आहे.…
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले. यावरून चित्रा वाघ यांनी आमचा लढा सुरूच राहील असे सांगत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राठोड यांनीही पोलिसांनी मला क्लीन चिट…