महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात बंजारा समाजाचे आमदार आहे. मराठा आणि मुस्लिम या समाजानंतर बंजारा समाजाची संख्या जास्त आहे. तीनही पक्षात बंजारा समाजाचे आमदार असल्याने त्यांना मंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली. या निवडणुकीत बंजारा समाज हा महायुतीकडे वळला. याचा विचार महायुतीने करावा,अशी अपेक्षा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय हरिभाऊ नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या..