Pune News : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले.
उद्यानातील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे, उद्यान परिसरात दारुड्याचा वावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पिंपरी : प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. हे संपूर्णभारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. हे फक्त श्रीराम मंदिर नसून ती आपली अस्मिता…
पिंपरी : देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर लोकार्पण आणि श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्यासाठी देशभरात दिवाळी-उत्सव साजरा केला जात आहे. असे असताना विघ्नसंतुष्ट लोकांकडून तमाम…
पिंपरी : भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर शहर भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना काही पदाधिकारी जाणून-बुजून डावलत असल्याचे बोलले…