आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ई-पासपोर्टची घोषणा केली. तर हा ई-पासपोर्टची (E-Passport) म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिप (Electronic Chip) बसवलेले ई-पासपोर्ट.
निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे.
या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या घोषणा जास्त करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत असते परंतु हा अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावर सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता असा…