ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळातून भुजबळांची हकालपट्टी झाल्याने भुवया उंचावल्या होत्या कारण त्यांनी जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा दिला होता