• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • International Marathi Mothe Tounge Language Day Special 2026 Navarashtra Story Marathi News

Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

शेती, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण अर्थकारण, बदलती कुटुंबव्यवस्था, शिक्षणातील आव्हाने तसेच नव्या पिढीच्या आकांक्षा या विषयांना आजच्या साहित्यामध्ये विशेष स्थान मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 05:23 PM
Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुस्तक आणि लेखक हे प्रामुख्याने शहरी आणि सुशिक्षित वर्गापुरते मर्यादित
आज आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
ग्रामीण भागातून पुढे येत आहेत नवोदित लेखक

पुणे: पूर्वी पुस्तक आणि लेखक हे प्रामुख्याने शहरी आणि सुशिक्षित वर्गापुरते मर्यादित मानले जात होते मात्र बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक परिस्थितीमुळे मराठी साहित्याचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. ग्रामीण भागातून (navarashtra Special) मोठ्या प्रमाणात नवोदित लेखक साहित्य क्षेत्रात पुढे येत असून त्यांच्या लेखनातून गावकुसातील वास्तव, स्थानिक संस्कृती, संघर्ष आणि बदलत्या सामाजिक प्रवाहांचे जिवंत चित्र साहित्याच्या माध्यमातून समोर येत आहे. परिणामी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हळूहळू ग्रामीण भागाकडे सरकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आज (२१ फेब्रुवारी) साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याच्या बदलत्या प्रवाहाचा वेध घेतला असता, साहित्यनिर्मिती आता शहरांपुरती मर्यादित राहिली नसून शिक्षणाचा वाढता प्रसार, इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांची सहज उपलब्धता तसेच स्वप्रकाशनाच्या वाढलेल्या संधींमुळे ग्रामीण लेखकांना स्वतःचे अनुभव आणि विचार थेट वाचकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

शेती, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण अर्थकारण, बदलती कुटुंबव्यवस्था, शिक्षणातील आव्हाने तसेच नव्या पिढीच्या आकांक्षा या विषयांना आजच्या साहित्यामध्ये विशेष स्थान मिळत आहे. वास्तववादी मांडणी आणि अनुभवसंपन्न लेखनामुळे वाचकांना ग्रामीण जीवनाचे अधिक जवळून दर्शन घडत असून मराठी साहित्य अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक बनत असल्याचे साहित्यिकांचे म्हणणे आहे.

Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत

बोलीभाषांना मिळतेय नवे व्यासपीठ 
ग्रामीण लेखकांच्या लेखनामुळे स्थानिक बोलीभाषांना नवे व्यासपीठ मिळत आहे. पूर्वी प्रमाण मराठीपुरते मर्यादित असलेले साहित्य आता विविध प्रादेशिक बोली, लोकजीवनातील शब्दसंपदा आणि सांस्कृतिक संदर्भांनी अधिक समृद्ध होत आहे. त्यामुळे बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन नैसर्गिकरित्या घडत असून मातृभाषेच्या संवर्धनाला नवी दिशा मिळत आहे.

ग्रामीण लेखकांचा वाढता सहभाग केवळ साहित्य समृद्ध करत नसून भाषेच्या मुळांशी असलेले नातेही दृढ करत आहे. ग्रामीण वास्तवावर आधारित पुस्तकांना वाचकांची अधिक पसंती मिळत असून साहित्य क्षेत्राच्या तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा महत्वाचा बदल आहे
– घनश्याम पाटील, प्रकाशक

Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली! एआय समिटमध्ये देशाची बदनामी

वाढत्या तंत्रज्ञानामुळे साहित्य डिजीटल माध्यमांनी घराघरात पोहचून ग्रामीण भागांतील वाचनसंस्कृती वाढत आहे. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण वास्तवाची जाणीव लेखकांना अधिक प्रकर्षाने झाली तसेच ग्रामीण भागात साहित्यनिर्मितीची माहिती सहज उपलब्ध होत असून त्यातूनच नव्या ग्रामीण लेखकांची पिढी निर्माण झाली आहे.
– नितीन थोरात, लेखक प्रकाशक

Web Title: International marathi mothe tounge language day special 2026 navarashtra story marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • language
  • navarashtra special
  • Writer

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Feb 20, 2026 | 05:23 PM
Sahyadri Tiger Reserve: आंबोलीच्या देवराईत वाघाचे दर्शन! ७-८ फुटांवर वाघ…; रोमांचकारी अनुभव कॅमेऱ्यात कैद

Sahyadri Tiger Reserve: आंबोलीच्या देवराईत वाघाचे दर्शन! ७-८ फुटांवर वाघ…; रोमांचकारी अनुभव कॅमेऱ्यात कैद

Feb 20, 2026 | 05:21 PM
Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Feb 20, 2026 | 05:19 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

देशात बंधुता राखण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची; सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 20, 2026 | 05:18 PM
बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्राला मोठा दिलासा; कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात जामीन मंजूर

बिटकॉइन घोटाळ्यात राज कुंद्राला मोठा दिलासा; कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात जामीन मंजूर

Feb 20, 2026 | 05:10 PM
Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

Feb 20, 2026 | 05:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.