आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 64 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
देशात पुन्हा एकदा कोविड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. सध्या देशात 7,000 हून अधिक सक्रिय रुग्ण असून, मागील 24 तासांमध्ये 306 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 6 जणांचा…
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे कपल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलं आहे. सध्या सोनाक्षीची तब्येत बिघडली आहे.
Corona News Update : कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले…
देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,८६६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तसांत ५६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ७…
देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील शेकडो सक्रिय रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वाधिक रुग्ण केरळ आणि दिल्लीमध्ये आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून भारतासह २० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. JN.1 आणि BA.2.86 यासारखे काही नवीन वेरिएंट्स वेगाने पसरत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची…
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) कोविड-१९ मुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कोविड मृत्यू झालेलं राज्य बनलं आहे
गेल्या काही दिवसांपूर्वीच शिल्पा शिरोडकर, निकिता दत्ता आणि तिची आई कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळली होती. आता तिच्या नंतर आणखी एक हिंदी टिव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळली आहे.
राज्य सरकारने चारधाम मार्गांवरील आरोग्य केंद्रे पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. भाविकांच्या आरोग्यासाठी पूर्व तपासणी, गर्दी टाळणे आणि खबरदारीचे उपाय यावर भर देण्यात येणार आहे.