जालना जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी मिळून एका दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची गळा आवळून हत्या केली. शाळेच्या मैदानात त्यांच्यात वाद झाला. याचा बदला…
वाळू टाकण्याच्या वादातून वाळूमाफियांनी अपहरण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हत्या केल्यानंतर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील तढेगाव येथे फेकून देण्यात आला.
या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. हा घोटाळा किती मोठा आहे आणि यामागे कोणकोण सामील आहेत, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी संशयित आरोपींची नावे आहेत. कैलास बोराडे आणि नवनाथ दौंड यांचा मागील काही दिवसांपूर्वी शेतीच्या प्रकरणावरून वाद झाला होता.
बाप आणि लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना जालन्यात घडली आहे. इथं एका बापानं आपल्या पोटच्या लेकीवरच अत्याचार केले. ती चौदा वर्षाची आहे. या नराधमाने तिला अश्लील व्हिडीओ दाखवत हे कृत्य…
शहरातील संभाजीनगर भागात बंदुकीच्या धाकाने रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन अज्ञात चोराविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात शनिवारी…
शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मिशन हॉस्पिटल येथे सहा जणांच्या टोळक्याने 4 ते 5 जणांवर तलवारीने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली. हे टोळके विनाकारण शिवीगाळ करत असल्याने…
मुलींना घेण्यास आलेल्या वडिलांवर गावातील आरोपीने धारदार शस्त्राने (Attack on Man) मागून हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास सातनवरी येथे घडली.