छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होताना पहायला मिळत आहे. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलग्रस्त भाग म्ह्णून ओळख असलेल्या विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे.
Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) Features : भारत पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम (एटीजीएस) तैनात करेल. ते खरेदी करण्यासाठी केंद्राने 7000 कोटी रुपये मंजूर केले…
भारतीय सैन्याला जगातील प्रमुख सैन्यांमध्ये गौरावास्पद स्थान आहे, ज्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण आणि शत्रूंशी लढा देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांमध्येही योगदान दिले आहे.
भारतीय लष्कराची अग्निशमन क्षमता वाढवण्यासाठी 1,500 प्रक्षेपण यंत्रणा आणि सिम्युलेटरसह 20,000 हून अधिक नवीन पिढीतील अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. हे प्रगत ATGM कोणत्याही हवामानात आणि ठिकाणी काम करू शकतात.
"मिशन जीवन रक्षक"चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंत मध्य रेल्वेवर आतापर्यंत 62 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घातला. या…