जमिनीच्या वाटणीवरून पैशांची मागणी करून त्रास देणाऱ्या बहिणीच्या २५ वर्षीय मुलाची मामानेच डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे.
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या एका कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गजाआड केले असून त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस…
म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून नागरिकांकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी एका इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत उत्कर्ष चौक, वाकड येथे ही…
पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या एका कुटूंबातील युवती लातूरात शिक्षण घेत होती. महिनाभरापूर्वी ती पुण्याहून लातूरला परिक्षेसाठी आली. यावेळी ती तिच्या आत्याच्या घरी मुक्कामी होती. या काळात आत्याच्या पतीने तिच्यावर अत्याचार…
बीड जिल्ह्यातील परळी शहरच्या पोलिसांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन केली मोठी कारवाई केली आहे. एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास कमी दरात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना…
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहखात्याने अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करून गृहखात्यावर बोट ठेवलं आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कामकाजावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
तर, राऊत यांनी गृहमंत्रालयाला सक्षम बनण्याचा सल्ला दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मात्र, या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) उत्तम काम करत असल्याचं…
ऊस तोडणी करीत असलेल्या हार्वेस्टर मिशनमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत हार्वेस्टरसह अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना औसा तालुक्यातील वांगजी शिवारात घडली आहे.
कोरोनाकाळात साथ प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे काढून टाकण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँकेमधून ५० हजार…
आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या "बेशरमपणाचा" कार्यकर्त्यांनी निषेध केला.
भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील व एसपीमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. या आरोपांना दिलीप वळसे-पाटील आज विधानसभेत उत्तर देणार…