मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी…
मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप…
राज्यात पाऊस न पडल्याने सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे पाणी तसेच जनावरांना चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांंना सामोरे…
केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २३ लाख ५० हजार टन इतका साखरेचा कोटा जाहीर केलेला आहे. तसेच, जुलै महिन्याच्या २४ लाख टन कोट्यातील शिल्लक साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत…