दिवाळीपूर्वी नागरिक घराची स्वच्छता करताना जुन्या गाद्या, फर्निचर आणि इतर वस्तू टाकतात. या वस्तू अनेकदा रस्त्यावर किंवा नदीपात्रात जातात. यंदा महापालिकेने यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेऊन अशा जड वस्तू संकलित…
फटक्यांसारख्या धोकादायक वस्तूंच्या बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्त्वाच्या बंदर पायाभूत सुविधा तसेच व्यापक लॉजिस्टिक्स साखळीला गंभीर धोका निर्माण होतो.
थकबाकीदारांना पूर्वीच वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईसाठी 18 विभागीय कार्यालयांमार्फत पथके सक्रिय करण्यात आली आहे.
एकूण व्यापारात फटाक्यांच्या विक्रीचे मोठे योगदान आहे. त्यांनी सांगितले की, फक्त उत्तर प्रदेशातच या क्षेत्रातील विक्री १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की, कार, बाईक आणि ई-रिक्षांसह…
खाद्यतेल, खोबरे, साबुदाना, बेसनाच्या दरातही 10 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सणासुदीत महागाईने बजेट कोलमडले आहे. आयातशुल्कात १२.५ वरून ३२.५ टक्के वाढ झाल्याने दिवाळीही महागली आहे.
देशातील सर्वात मोठा सण, दिवाळी उत्सव (Diwali Season) सुरू झाला असून, लोक बाजारात खरेदी करताना आणि घरे रंगवताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कुटुंबांना त्यांच्या वडिलोपार्जित राहत्या घरी दिवाळी साजरी…
शिरोळ तालुक्यातील हेरवाड, मजरेवाडी, टाकवडे, अकिवाट येथे छापा टाकून २० लाख २९ हजार ३२० रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक छापा टाकल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले…