दिवाळीत पुण्यात कचऱ्याचा ढिग; दररोज 200 टनांपर्यंत वाढ, महापालिकांच्या प्रयत्नांना यश (File Photo : Garbage Issue)
पुणे : दिवाळीच्या आनंदात पुणेकरांनी घरे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे उजळली, पण त्याचसोबत शहरात दररोज १५० ते २०० टनांनी कचऱ्याचे प्रमाणही वाढले. तरीही महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहर स्वच्छ ठेवण्यात यश आले.






