आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्याईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनऊच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस संभाळत आहे.
[read_also content=”जस्टिन बिबर भारतात येणार, १८ ऑक्टोबरला दिल्लीत लाईव्ह कॉन्सर्ट https://www.navarashtra.com/movies/justin-bieber-live-concert-in-delhi-on-18th-october-nrsr-284257.html”]