Maharashtra Assembly Result 2024 Live: विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. नागपूरमध्ये राजकारण रंगले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे.
Maharashtra-Jharkhand Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक निकाल अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? निकाल अवघ्या काही तासांत...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यासाठी लोकांना त्यांच्या आवडत्या उमेदवाराचे नाव विचारण्यात आले, तेव्हा 31 टक्के लोकांनी मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी एकनाथ शिंदे यांना पहिली पसंती असल्याचे सांगितले.
संभाजीनगर पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून अवघ्या काही तासांमध्ये निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी युतीचे संकेत दिले. यावरुन शिवसेना नेत्यांमध्ये वाद झाला आहे.
महाराष्ट्रात बुधवारी (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतर लगेचच जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्याचे दिसून येते
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युतीचे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील ट्रेंडनुसार काँग्रेस-एनसी आघाडीला बहुमत मिळाले आहे. एनसी-काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे.
Jammu-Kashmir Election Results 2024: केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. घाटीत 10 वर्षांनंतर निवडणुका झाल्या, त्यात 63.45 टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीर निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून,…
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात 10 वर्षांनंतर सरकार स्थापन…
haryana and jammu Kashmir assembly election result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांत विधानसभेच्या ९०-९० जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत (18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर)…
2019 च्या निवडणुकीत त्यांना यश येऊन ते काँग्रेसच्या उमेदवारीवर दर्यापूरचे आमदार झाले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मतदारसंघ पिंजून काढून खासदार पदाचे…
अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील निवडणूक काळात नाशकात तळ ठोकून होते. त्यांनी थेट प्रचारात सहभाग घेतला नसला तरी, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी लागणारी…
भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवार जरी उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजर राहणार…
महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला.
के. एल. शर्मा मूळचे लुधियानाचे आहेत. गांधी घराण्याशी ते दीर्घकाळापासून जवळचे आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये ते निवडणुकीची रणनीती बनवण्याचे आणि अंमलात आणण्याचे काम करत आहेत.
हातकणंगलेत सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. त्यामध्ये सत्यजित पाटील यांना ७९,३४९ मते मिळाली आहेत. यामध्ये ३८१८ मताची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी धैर्यशील माने पिछाडीवर आहेत.…
सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 294 जागांवर आघाडीवर असून, ‘इंडिया’ आघाडी 146 वर आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानुसार, आता या दोन्ही जागांवर राहुल गांधी हेच आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता देशात एकाच वेळी 543 मतदारसंघांत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 10 वाजेनंतर कल मिळायला लागतील व दुपारी उशिरा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.