पॉप स्टार गायिका दुआ लिपा हिने तिच्या साखरपुड्याच्या अफवांना दुजोरा दिला आहे. तिने बॉयफ्रेंड कॅलम टर्नरशी साखरपुडा केल्याचे उघड केले आहे. तसेच आता गायिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
मारियान फेथफुल यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रोकन इंग्लिश नावाच्या अल्बममधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. परंतु आता त्यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
'वन डायरेक्शन' बँडचे माजी सदस्य लियाम पायने हा अर्जेंटिनातील याच बँडच्या सदस्याच्या संगीत कार्यक्रमात तो सहभागी होण्यासाठी आला आणि हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला.
भारतीय पॉप सिंगर आणि आपल्या वेगळ्या आवाजासाठी लोकप्रिय असलेल्या गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे काल दि. 8 जुलेै रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.