आंतरराज्य सोनसाखळी चोरट्याला अटक करून तब्बल १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १०.३ तोळे सोने व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने १५ गुन्हे केल्याची कबुली दिली.
हडपसर भागातील टिपू पठाण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील मियापुर येथून बेड्या ठोकल्या आहेत.
जाखले येथील सचिन प्रकाश हुजरे यांच्या राहत्या घरातील हॉलमध्ये सुमारे १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स ठेवलेला होता. ४ जुलै रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्याने दागिन्यांचा बॉक्स चोरून नेला.
शहरातील मन्नाथनगरात राहणारे केशव देवकते गंगाखेड येथील बस आगरात वाहक आहेत. बुधवारी सायंकाळी चार वाजता देवकते कुटुंब आपल्या गावी डोगरपिंपळा येथे गेले होते.
वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. अज्ञात तीन चोरट्यांनी अंगावरील पांघरूणे काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना विरोध करत असताना कमल जाधव यांच्या डाव्या पायावर जोरात मारहाण करण्यात आली.
नेहमी गर्दीने गजबजलेल्या पुणे स्टेशन परिसरात भर दिवसा सकाळी पिस्तुल्याच्या धाकाने सोने लुटण्यात आल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली.