• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Nothing Company Launch Pink Colour Phone 4a Smartphone 5 March 2026

मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

Tech Marathi News: भारतात अनेक मोबाइल कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात सादर करत असतात. मोबाइल कंपन्या आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स देत असतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 08:08 PM
मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

नथिंग कंपनी लॉंच करणार नवीन स्मार्टफोन (फोटो- nothing)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nothing कंपनी लॉंच करणार गुलाबी रंगाचा फोन 
Nothing Phone 4a हा फोन खास अंदाजात लॉंच होणार 
5 मार्चच्या इवेंटमध्ये स्मार्टफोन होणार लॉंच

Tech Marathi News: भारतात अनेक मोबाइल कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात सादर करत असतात. त्यामध्ये मोबाइल कंपन्या आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स देत असतात. भारतात अनेक टेक कंपन्या लोकप्रिय आहेत. Nothing कंपनी भारतातील प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. हा स्मार्टफोन मुलींसाठी खास असणार आहे.

नथिंग कंपनी भारतातील एक प्रसिद्ध टेक कंपनी आहे. कंपनी लवकरच Nothing Phone 4a चा नवीन गुलाबी रंगाच्या व्हेरिएन्टची अधिकृत घोषणा केली आहे. पहिल्यांदाच कंपनी असा आकर्षक रंग लॉंच करणार आहे. 5 मार्च रोजी होणाऱ्या Built Different इवेंटमध्ये लॉंच करणार आहे.

प्रीमियम लुकमध्ये दिसणार फोन
आतापर्यंत नथिंग कंपनीने पांढरा आणि काळ्या रंगात फोन लॉंच केले होते. आता कंपनी नवीन रंगात आपला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. तेही गुलाबी रंगात. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाची 1.5K AMOLED डिस्प्ले मिळण्याचा अंदाज आहे. ज्याचा रिफरेश रेट हा 120 hz इतका असू शकतो. यामध्ये ग्राहकांना 5400 mah क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याला 50 w चे फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

भारतात कधी मिळणार?

नथिंग कंपनीचा Phone 4a सिरिज भारतात फ्लिपकार्टद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. फोन लॉंच होण्याआधीच बाजारात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 5 मार्चला होणारया इवेंटमध्ये याची किंमत आणि फीचर्सची माहिती समोर येणार आहे. हा स्मार्टफोन अन्य कंपन्यांना स्पर्धा देण्याची शक्यता आहे.

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

बाजारात आली नवीन Power Bank

Portronics ने आपली नवीन अल्ट्रा-कॉम्पॅक्ट पॉवर बँक ‘मोझी १०’ बाजारात लाँच केली असून, जलद चार्जिंग आणि पोर्टेबिलिटीचा उत्तम समतोल यात साधण्यात आला आहे. हलकी, लहान आणि वापरण्यास सोपी अशी ही पॉवर बँक विशेषतः अशा ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना जड उपकरणांशिवाय विश्वासार्ह चार्जिंगचा पर्याय हवा असतो. अवघे १६० ग्रॅम वजन आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ती सहज खिशात किंवा हातात मावते, त्यामुळे प्रवासादरम्यानही ती सहज वापरता येते.

Web Title: Nothing company launch pink colour phone 4a smartphone 5 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • new smartphone
  • nothing
  • Tech News

संबंधित बातम्या

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?
1

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल
2

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर
3

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे
4

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद; दुसऱ्या पत्नीचा नाक अन् तोंड दाबून खून

Feb 26, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Feb 26, 2026 | 07:57 PM
मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

मुलींसाठी खुशखबर! आता ‘ही’ कंपनी गुलाबी रंगात लॉंच करणार जबरदस्त स्मार्टफोन; काय असणार खास?

Feb 26, 2026 | 07:56 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.