• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar Municipality Announces Amnesty Scheme

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

अहिल्यानगर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याकारणाने शास्तीमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 07:57 PM
अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाही

अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अहिल्यानगर मनपाकडून १०० टक्के शास्ती माफी जाहीर
  • मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
  • १४ मार्चपर्यंत थकीत रक्कम जमा करण्याचे आवाहन
अहिल्यानगर महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही “यापुढे शास्ती माफी नाही, थेट मालमत्ता जप्ती” असा इशारा देत अखेर १४ मार्चपर्यंत १०० टक्के शास्ती माफी जाहीर केली आहे. ही योजना महापालिका आयुक्त Yashwant Dange यांनी अधिकृतपणे जाहीर केली.

१४ मार्चपर्यंत १००% शास्ती माफी

महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी २४० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, तर गाळेधारकांकडील थकबाकी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वाढत्या थकबाकीमुळे महापालिकेच्या सेवा व मूलभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी १४ मार्चपूर्वी थकीत कराचा भरणा करून शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.

“महाराष्ट्र ‘स्मार्ट अंगणवाडी’ योजनेत…”; मंत्री Aditi Tatkare यांची विधानपरिषदेत माहिती

मनपावर २३० कोटींचे देणी

महापालिकेला एकूण सुमारे २३० कोटी १५ लाख रुपयांची देणी आहेत. यामध्ये कर्मचारी सातवा वेतन आयोग फरक (१०७ कोटी), विकास कामांची देयके (८० कोटी), विविध योजनांमधील मनपा हिस्सा (५० कोटी), पाणीपुरवठा वीज बिल (१६.८५ कोटी), इतर देयके (९ कोटी), न्यायालयीन प्रलंबित देयके (९ कोटी), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (७ कोटी), पुरवठादार देयके (४ कोटी), अशुद्ध पाणी आकार (४ कोटी), वेतन कपात रक्कम (३.५० कोटी), सहावा वेतन आयोग फरक (३ कोटी), पाचवा वेतन आयोग फरक (२ कोटी) आणि सेवा उपदान (२ कोटी) यांचा समावेश आहे.

दरमहा ४ कोटींहून अधिक तूट

महापालिकेला दरमहा जीएसटी अनुदानातून सुमारे ११.७२ कोटी रुपये आणि महसुली उत्पन्नातून सुमारे ८ कोटी रुपये, असे एकूण १९.७२ कोटी रुपये मिळतात. मात्र कर्मचारी वेतन, निवृत्तीवेतन, पाणी योजना, पथदिव्यांची वीज बिले आणि इतर अत्यावश्यक सेवांवर दरमहा सुमारे २४.४० कोटी रुपये खर्च होतात. परिणामी दर महिन्याला सुमारे ४.६८ कोटी रुपयांची तूट निर्माण होते.

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

उत्पन्न कमी, खर्च जास्त

उत्पन्न कमी आणि अत्यावश्यक सेवांवरील खर्च जास्त असल्याने आर्थिक नियोजन करताना महापालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या थकबाकीमुळे दंडाची रक्कम वाढत असून त्याचा बोजा अखेरीस नागरिकांवरच पडतो. त्यामुळे शास्ती माफीचा लाभ घेऊन थकीत कर एकरकमी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईचा इशारा

दरवर्षी शास्तीमध्ये सवलत देऊनही अनेक थकबाकीदार जाणीवपूर्वक कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. यंदाही सवलत जाहीर केली असूनही थकीत रक्कम जमा न केल्यास मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन तोडून पाणीपुरवठा बंद करणे अशा कठोर कारवाया कराव्या लागतील, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.

Web Title: Ahilyanagar municipality announces amnesty scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष
1

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ
2

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप
3

महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही; स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा गंभीरआरोप

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल
4

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Feb 26, 2026 | 09:17 PM
बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

बाजारात आली Portronics ची नवीन Power Bank ‘मोझी १०’! आता लवकर होईल मोबाईल चार्ज

Feb 26, 2026 | 09:06 PM
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: एकाच कंपनीचे दोन वेगळे मॉडेल; जाणून घ्या कॅमेरा, बॅटरी आणि किमतीत किती फरक?

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: एकाच कंपनीचे दोन वेगळे मॉडेल; जाणून घ्या कॅमेरा, बॅटरी आणि किमतीत किती फरक?

Feb 26, 2026 | 08:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.