India WPI Inflation: महागाई मोजण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये, उत्पादित उत्पादनांचा वाटा ६३.७५%, अन्नासारख्या प्राथमिक वस्तूंचा वाटा २२.६२% आणि इंधन आणि वीज यांचा वाटा १३.१५% आहे.
महागाईच्या विरोधात मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि.24) वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
भारत परदेशी बाजारातून कच्चे तेल खरेदी करतो. रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोलियम पदार्थांची आयात महागणार आहे. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, महागाई दरासंदर्भात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये 2024 किरकोळ महागाई दर 4.83 टक्के नोंदवला गेला आहे. जो येत्या काळात उतरणीला लागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे यावर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईचा दरही (High Inflation Rate) वाढला आहे. अन्नधान्य महागाई मार्चमधील ७.६८ टक्क्यांवरून ८.३८ टक्क्यांवर पोहोचली आहे. भाजीपाल्याची सर्वाधिक महागाई वाढली आहे.…