मराठी-हिंदी भाषावाद सोशल मीडियावर चिघळलेला असतानाच, मराठी अस्मिता आणि योगदानाबद्दल जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. देशाच्या इतिहास, शिक्षण, कायदा, कला आणि क्रीडा क्षेत्रात मराठी माणसाचे योगदान अतुलनीय आहे.
राज्यामध्ये हिंदी आणि मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंविरोधात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
Avimukteswarananda Saraswati on Thackeray : स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे हेच महाराष्ट्रातील नसल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेवरुन वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षानंतर या मुद्द्यावरुन एकत्र आले असून जोरदार राजकारण रंगले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चाला परवानगी न देणाऱ्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Devendra fadnavis on Nishikant Dubey : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी अस्मितेला धक्का लागेल अशा स्वरुपाची वक्तव्य केली आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aaditya Thackeray Live : शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निशिकांत दुबेंवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यामध्ये हिंदी भाषा विरुद्ध मराठी भाषा असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सरकार असताना रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कृती समितीचा अहवाल स्वीकारला होता. आता मोर्चा काढून दुटप्पी भूमिका घेत आहेत.
Assembly Monsoon Session 2025 : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये मराठी भाषा आणि हिंदी भाषा सक्ती हा मुद्दा जोरदार गाजणार आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको. तर पाचवीपासून हिंदी शिकवावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा हवाला देत मनसेने बॅनरद्वारे सरकारवर टीका केली आहे.
Ajit Pawar News Marathi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्यास विरोध दर्शविला आहे. नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया...