• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Yavatmal »
  • 183 Hiv Cases Recorded In Yavatmal District Various Measures Taken To Prevent Infection

यवतमाळ जिल्ह्यात १८३ ‘एचआयव्ही’ बांधितांची नोंद, संसर्गापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचे आयोजन

मागील काही वर्षांमध्ये एड्सबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे दरवर्षी एड्स आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 11:47 AM
यवतमाळ जिल्ह्यात १८३ 'एचआयव्ही' बांधितांची नोंद

यवतमाळ जिल्ह्यात १८३ 'एचआयव्ही' बांधितांची नोंद

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जिल्ह्यात मागील काही वर्षात अचानक एचआयव्ही रुग्णांची संख्येत वाढ झाली होती. मात्र प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनामुळे ही संख्या आता नियंत्रित आहे. यावर्षात ८७५३४ जणांनी एचआयव्ही तपासणी केली. त्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत १८३ रुग्णांची नोंद आहे. यामध्ये १७७ सामान्य रुग्ण तर ६ गरोदर मातांचा समावेश आहे.(फोटो सौजन्य – istock)

World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समन्वयाने जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे एचआयव्ही/ एड् स रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. मागील २०२४-२५ या वर्षात ३६२ सामान्य व २३ गरोदर मातांची नोंद करण्यात आली होती. त्यामामाने ही रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्सदिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा मागचा उद्देश आहे. जिल्हयामध्ये २००२ पासून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयसीटीसी केंद्र कार्यान्वित आहेत.

२००६ पासून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे आयसीटीसी केंद्र स्थापित करण्यात आले. त्याचप्रमाणे औषधोपचारकरिता जिल्हास्तरावर एआरटी केंद्र व तालुकास्तरावर पुसद येथे एआरटी केंद्र कार्यान्वित आहे. यासर्व सोयी सुविधांवर नियंत्रण ठेवण्याकरिता २००९ पासून शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली जिल्हा एड्स नियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही/एड्स हा कार्यक्रम प्रभाविपणे राबविला जात आहे. त्यामध्ये समुपदेशन व एचआयव्ही तपासणी, एचआयव्ह बाधित रुग्णांवर औषधोपचार केला जातो तसेच सर्व गरोदर मातांना या कार्यक्रमांतर्गत मोफत औषधोपचार केला जात आहे.

आरोग्य विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यावर्षीचे घोषवाक्य अडथळ्यांवर मात करून एचआयव्ही/एड्सविरोधातील लढा अधिक सक्षम बनवूः एकत्र येऊन नवं परिवर्तन घडवूया’ आहे. याअंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाने प्रभातफेरी गुरुवारी बाइक रॅली आणि सोमवारी पुसद शहरात बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जास्तीत जास्त शाळा, करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये एवआयव्ही एड्सबद्दल जनजागृती निर्माण होईल, तसेच संपूर्ण जिल्ह्यात अतिजोखीम गट, युवा वर्ग, स्थलांतरीत नागरिकामध्ये पथनाट्य यासह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

आरोग्य विभागाच्या प्रभार्य जनजागृती कार्यक्रमाने एचआयव्ह एड्स संक्रमण नियंत्रित आहे. १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांन स्वतः हाची एचआयव्ही तपासण करून घ्यावी तसेच जे उपचारापासून दुसवल आहे उपचारात खंड पडलेला आहे अशा सर्वांन पुन्हा एचआयव्ही एड्स कार्यक्रमाशी जुळावे.आरोग्य विभागाच्या प्रभार्य जनजागृती कार्यक्रमाने एचआयव्ह एड्स संक्रमण नियंत्रित आहे. १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांन स्वतः हाची एचआयव्ही तपासण करून घ्यावी तसेच जे उपचारापासून दुसवल आहे उपचारात खंड पडलेला आहे अशा सर्वांन पुन्हा एचआयव्ही एड्स कार्यक्रमाशी जुळावे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एचआयव्ही म्हणजे काय?

    Ans: एचआयव्ही (HIV) म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस

  • Que: एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?

    Ans: कंडोमशिवाय योनीमार्गातून, गुदद्वारातून किंवा तोंडावाटे लैंगिक संबंध.

  • Que: एचआयव्हीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सुरुवातीला (२ ते ४ आठवड्यांनंतर) फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: 183 hiv cases recorded in yavatmal district various measures taken to prevent infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • AIDS
  • health care news
  • HIV
  • Mharashtra

ताज्या बातम्या

पुढे वाचा
UPW vs MI WPL 2026 : अमेलिया केरचा WPL मध्ये करिश्मा! अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू; वाचा सविस्तर 

UPW vs MI WPL 2026 : अमेलिया केरचा WPL मध्ये करिश्मा! अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू; वाचा सविस्तर 

Jan 17, 2026 | 09:07 PM
काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या

काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या

Jan 17, 2026 | 09:06 PM
ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने आणली भरती! 600 जागांना येईल भरण्यात

ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने आणली भरती! 600 जागांना येईल भरण्यात

Jan 17, 2026 | 09:05 PM
IND vs NZ 3rd ODI: इंदूरमध्ये पुन्हा येणार शुभमन गिलचं वादळ? ‘हे’ आकडे पाहून न्यूझीलंडच्या गोटात घबराट!

IND vs NZ 3rd ODI: इंदूरमध्ये पुन्हा येणार शुभमन गिलचं वादळ? ‘हे’ आकडे पाहून न्यूझीलंडच्या गोटात घबराट!

Jan 17, 2026 | 08:44 PM
‘धमाल 4’ खळखळून हसवण्यासाठी सज्ज! ‘या’ तारखेला होणार रिलीज

‘धमाल 4’ खळखळून हसवण्यासाठी सज्ज! ‘या’ तारखेला होणार रिलीज

Jan 17, 2026 | 08:33 PM
Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Jan 17, 2026 | 08:30 PM
Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Jan 17, 2026 | 08:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.