New Hoarding Policy 2025: मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंग्जवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, इमारतीच्या छतावर आणि फुटपाथवर जाहिराती लावण्यास मनाई असून, डिजिटल होर्डिंग्जच्या चमकेवरही कठोर निर्बंध लादले आहेत.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या (Ghatkopar Hoarding Collapse) पार्श्वभूमीवर सातारा पालिका प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील सर्व होर्डिंगधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि…