सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
IND vs OMA: भारत आज ओमानसोबत अबु धाबीमध्ये भिडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
अशिया कप स्पर्धेमध्ये कुलदीप यादवला आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला आहे. पण, मैदानाच्या बाहेरही त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
भारतीय संघ त्यांचा शेवटचा गट सामना ओमानशी खेळणार आहे. सुपर फोरसाठी पात्र झाल्यामुळे या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. आता ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ एक मोठा विक्रम करणार आहे. हा भारताचा 250 वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल.