• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Operation Sindoor India Vs Pakistan War Live Update 2

India Vs Pakistan War Live: आज 5 वाजल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये शस्रसंधी

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 10, 2025 | 07:17 PM
India Vs Pakistan War Live:  आज 5 वाजल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये शस्रसंधी

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India vs Pakistan War live in Marathi

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारत कारवाई करत आहे. दरम्यान पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार करत आहेत. आता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे

The liveblog has ended.
  • 10 May 2025 06:37 PM (IST)

    10 May 2025 06:37 PM (IST)

    भारताने आपल्या अटींवर केली शस्त्रसंधीची घोषणा

    भारताने आपल्या अटींवर केली शस्त्रसंधीची घोषणा केली.

  • 10 May 2025 05:50 PM (IST)

    10 May 2025 05:50 PM (IST)

    भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती

    भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून ते उडवले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या पाकने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागत नागरी वसाहतींना लक्ष्य केले होते. भारताकडून या कुरापतीला जोरदार उत्तर दिले जात असल्याने तणाव वाढला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक राष्ट्र तणाव कमी करण्याचे आवाहन करत आहेत. आता ट्रम्प यांनी युद्धबंदीवर भारत-पाकने सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे.

  • 10 May 2025 05:48 PM (IST)

    10 May 2025 05:48 PM (IST)

    भारत- पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी-डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    भारत- पाकिस्तानच्या शस्त्रसंधीला भारत सरकारच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

  • 10 May 2025 04:58 PM (IST)

    10 May 2025 04:58 PM (IST)

    9 जूनपर्यंत फटके फोडण्यास बंदी

    मुंबईत 11 मेपासून 9 जूनपर्यंत फटके फोडण्यास बंदी, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  • 10 May 2025 04:18 PM (IST)

    10 May 2025 04:18 PM (IST)

    भूजमध्ये हाय अलर्ट जाहीर

    गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भूजमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सायरन वाजवला आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

     

  • 10 May 2025 04:16 PM (IST)

    10 May 2025 04:16 PM (IST)

    पाकिस्तानमधून अमरावतीमध्ये धमकीचे फोन

    पाकिस्तानमधून अमरावतीच्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकीचे फोन आले आहेत. क्रमांकावरून सुरू होते. अमरावतीमधील नांदगाव पेठ येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानमधून पाकिस्तानमधील (मोबाईल सीरीज +92) ‘हॉट्स ॲप’ वरून कॉल आले आहेत. त्यात कॉलच्या माध्यमातून कंपनी आणि कारखान्यावर बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • 10 May 2025 03:52 PM (IST)

    10 May 2025 03:52 PM (IST)

    राजस्थानमधील जैसलमेरमधील रेल्वे स्टेशन बंद

    पाकिस्तानसोबतच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थानमधील जैसलमेरमधील रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 10 May 2025 03:39 PM (IST)

    10 May 2025 03:39 PM (IST)

    कारखान्यावर बॉम्बहल्ला करण्याची दिली धमकी

    पाकिस्तानमधून अमरावतीच्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकीचे फोन आले आहेत. क्रमांकावरून सुरू होते. अमरावतीमधील नांदगाव पेठ येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानमधून पाकिस्तानमधील (मोबाईल सीरीज +92) ‘हॉट्स ॲप’ वरून कॉल आले आहेत. त्यात कॉलच्या माध्यमातून कंपनी आणि कारखान्यावर बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • 10 May 2025 03:04 PM (IST)

    10 May 2025 03:04 PM (IST)

    भारत थांबला, तर आम्हीही थांबायला तयार : ईशाक दार

    पाकिस्तानच्या कुरापती आणि त्याला भारताने गेली दोन दिवसांत दिलेले चोख प्रत्युतर पाहून पाकिस्तानच्या मंत्र्यांची भाषा बदलली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान ईशाक दार यांनी भारत थांबला, तर आम्हीही थांबायला तयार आहेात. आम्हाला युद्ध नकोय. पाकिस्तानला जीवित आणि आर्थिक हानी टाळायची आहे, असे दार यांनी म्हटले आहे. आम्हाला आता नुकसान आणि आर्थिक तोटा टाळायचा आहे, असेही दार यांनी नमूद केले आहे. याच दार यांनी भारताने केलेल्या स्ट्राईक केल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली होती.

  • 10 May 2025 02:06 PM (IST)

    10 May 2025 02:06 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे समोर

    7 मे रोजी भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांची नावे समोर आली आहे. त्यात युसूफ अझहर, मुदस्सर खान, हाफीज जमील या तिघांचाही समावेश आहे.

  • 10 May 2025 02:06 PM (IST)

    10 May 2025 02:06 PM (IST)

    भारत-पाकिस्तान संघर्षामुळे हज उड्डाणे १४ मे पर्यंत रद्द

    भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे १४ मे पर्यंत सर्व हज उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

  • 10 May 2025 12:02 PM (IST)

    10 May 2025 12:02 PM (IST)

    ड्रोन, क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेवर पाकिस्तानचा

    ड्रोन, क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेवर पाकिस्तानचा हल्ला केला. या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले. पाकिस्तानकडून भारतीय नागरीवस्त्यांना टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान लाहौरमधून होत असलेल्या नागरिक विमान उड्डानाच्या आडून हल्ला करत आहे, असे लेफ्टनंट सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

  • 10 May 2025 11:17 AM (IST)

    10 May 2025 11:17 AM (IST)

    अनेक ठिकाणी ब्लॅकआउट

    पाकिस्तानकडून हल्ले सुरू असताना, जम्मू-काश्मीर, गुजरातमधील कच्छ आणि पंजाबमधील होशियारपूरसह अन्य भागात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आळं आहे.

  • 10 May 2025 11:06 AM (IST)

    10 May 2025 11:06 AM (IST)

    पंजाब आणि जम्मू काश्मिरात निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जातंय

    पंजाब आणि जम्मू काश्मिरात निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जातंय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

  • 10 May 2025 11:06 AM (IST)

    10 May 2025 11:06 AM (IST)

    सिरसा, सूरजगड उद्धवस्त केल्याचा पाकिस्तानचा खोटा दावा

    सिरसा, सूरजगड उद्धवस्त केल्याचा पाकिस्तानचा खोटा दावा, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

  • 10 May 2025 11:04 AM (IST)

    10 May 2025 11:04 AM (IST)

    एस 400 सह भारताची यंत्रणा उद्धवस्त केल्याचा पाकिस्तानचा खोटा दावा

    वैद्यकीय सेवा, शाळांवरही पाकिस्तानने लक्ष्य केलं.

  • 10 May 2025 11:03 AM (IST)

    10 May 2025 11:03 AM (IST)

    पाकिस्ताननं अनेक फेक न्यूज पसरवल्यात

    भारताच्या हल्ल्याच पाकिस्तानी लष्कराचे नुकसान

  • 10 May 2025 11:01 AM (IST)

    10 May 2025 11:01 AM (IST)

    सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्धवस्त केला

    भारतानेही पाकिस्तानवर प्रतिहल्ले केले असून सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्धवस्त केला , अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

  • 10 May 2025 11:00 AM (IST)

    10 May 2025 11:00 AM (IST)

    सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार हल्ला

    लष्करी तळांना लक्ष्य करूनही भारतानं संयम राखला आहे.  भारताच्या 26 ठिकाणी पाकिस्तानचे हल्ले ...

  • 10 May 2025 10:59 AM (IST)

    10 May 2025 10:59 AM (IST)

    पाकने पहाटे 1.40 वाजता पंजाबमधल्या हवाई तळांवर हल्ले केले

    पाकने पहाटे 1.40 वाजता पंजाबमधल्या हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

  • 10 May 2025 10:58 AM (IST)

    10 May 2025 10:58 AM (IST)

    पाकिस्तानच्या हवाईतळांवरही भारताचे हल्ले

    परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु झाली असून या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हवाईतळांवरही भारताने हल्ले केल्याची माहिती देण्यात आली.

  • 10 May 2025 09:34 AM (IST)

    10 May 2025 09:34 AM (IST)

    पाकिस्ताने भारताच्या दिशेने डागलेली कशी आहे फतेह-१ मिसाईल

    ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तान दररोज सीमेवर गोळीबार करत आहे. त्याच वेळी, ते ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनीही हल्ले करत आहेत. शनिवारी पाकिस्तानने फतेह-१ क्षेपणास्त्राने भारतावर हल्ला केला, जो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच पाडला. फतेह-१ हे एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि ते खूपच धोकादायक मानले जाते. हे क्षेपणास्त्र भारताच्या पश्चिम भागात कुठेतरी एका धोरणात्मक लक्ष्यावर मारा करत होते.

  • 10 May 2025 09:26 AM (IST)

    10 May 2025 09:26 AM (IST)

    पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न

    पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. आता पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Operation sindoor india vs pakistan war live update 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Ind vs Pak live war
  • Ind vs Pakistan
  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
2

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
3

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.