हॅकर्स हे आधुनिक तंत्रज्ञानाचे दरोडेखोर आहेत जे सायबर गुन्ह्यांमध्ये तज्ज्ञ आहेत. हॅकर्सचे जाळे जगभर पसरलेले आहे. ते खूप हुशार मनाचे दरोडेखोर आहेत. फसव्या पद्धतीने डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती काढणे.
मुंबई, पुणे-पिपरी चिंचवड महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, नाशिक महापालिका येथे ठराविक महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती.
भारत 2024 मध्ये 84 वेळा इंटरनेट शटडाऊनच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक अशी कारण आहेत, जिथे हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले. 2024 मध्ये म्यानमारमध्ये सर्वाधिक इंटरनेट शटडाऊनच्या घटना…
जर तुम्ही इंटरनेटच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सोप्या स्टेप्स करून तुमच्या स्मार्टफोनची इंटरनेट स्पीड वाढवू शकता.
येथील तहसील कार्यालयात सेतू केंद्राची (Setu Center) सेवा बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून नागरिकांना सर्व्हर डाऊनचा (Server Down) फटका सहन करावा लागत…
नाशिक महापालिकेत इंटरनेट सेवा गुरूवारी (दि. 15) संपूर्ण दिवसभर खंडीत झाली होती. त्यामुळे महापालिकेचे 19 कर भरणा केंद्र दिवसभर बंद होते. यामुळे महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) तिजोरीत कर जमा होऊ…