कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणत पथकातील अधिकाऱ्यांवर धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली आहे.
कायम दुष्काळी जत तालुक्यात बिब्या रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्यासुरल्या डाळिंब बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे.
जत तालुक्यातील काही भागात हॉटेल व धाब्यावरील जेवणाच्या माध्यमातून व्यवसाय झाला नाही तरी देशी विदेशी दारू विक्री मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येते, या अवैद्य दारू विक्रीवर पोलीस प्रशासन…
बिळूर ता. जत येथील बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम…