• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Thrill Of Shiva Era Masculine Games In Vadgaon Maval On The Occasion Of Dhulivandan 2026

Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

वडगाव मावळ ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत कुमार आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंनी अपूर्व ताकद, जिद्द आणि सहनशक्तीचे दर्शन घडवत वातावरण दणाणून सोडले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 12:02 PM
thrill of Shiva-era masculine games in Vadgaon Maval on the occasion of Dhulivandan 2026

धुलिवंदन निमित्त वडगाव मावळ मध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार रंगला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Maval News : वडगाव मावळ : धुलिवंदनाच्या उत्सवी आणि रंगतदार वातावरणात वडगाव मावळ येथे जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने पारंपरिक दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत कुमार आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंनी अपूर्व ताकद, जिद्द आणि सहनशक्तीचे दर्शन घडवत वातावरण दणाणून सोडले.

कुमार गटात विराजचा ऐतिहासिक पराक्रम

कुमार गटात विराज अमोल वाघवले यांनी तब्बल ४०१ बैठका मारून नवा विक्रम प्रस्थापित केला. गतवर्षीचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी केलेल्या ३२१ बैठकांचा विक्रम विराज यांनी मागे टाकत आपल्या नावावर नवीन विक्रम नोंदवला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला.

हे देखील वाचा : होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

कुमार गटातील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:

  • प्रथम: विराज अमोल वाघवले – ४०१ बैठका
  • द्वितीय: यश ओझरकर – ५३ बैठका
  • तृतीय: अंकीत ढोरे – ५१ बैठका
  • चौथा: आर्यन दौडे – १६ बैठका
  • वरिष्ठ गटातही चुरशीची लढत
वरिष्ठ गटातही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. खेळाडूंनी दगडी गोटी उचलून बैठका मारताना आपल्या शारीरिक क्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.

वरिष्ठ गटातील निकाल:

  • प्रथम: किशोर धोत्रे – १०१ बैठका
  • द्वितीय: यश प्रवीण चव्हाण – ३६ बैठका
  • तृतीय: गणेश अंकुश तुमकर – ३१ बैठका
  • चौथा: आदित्य आगळमे – २२ बैठका
  • पाचवा: विनीत वहिले – २१ बैठका
आकर्षक बक्षिसांनी गौरव

विजेत्यांना चांदीची गदा, चांदीचे कडे आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. जय बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने दिवंगत पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा प्रदान करण्यात आली. प्रायोजकांच्या सहकार्याने विविध गटांतील विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकासाठी अतुल वायकर, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अरुण वाघमारे यांनी चषक देऊन सन्मान केला. कुमार गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे अक्षय बेल्हेकर, विनायक लवगारे व गणेश झरेकर यांनी चषक प्रदान केले.

हे देखील वाचा : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, भास्करराव म्हाळस्कर, विश्वस्त चंद्रकांत ढोरे अनंता कुडे,नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, विशाल वहिले दिनेश ढोरे सुनील दंडेल, बाळासाहेब तुमकर, मनोज ढोरे, सुधाकर ढोरे, अतुल वायकर नगरसेवक शेखर वहिले, गणेश विनोदे ,संजय दंडेल सतिश गाडे गणेश विनोदे शंकर ढोरे, महेंद्र म्हाळसकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक अविनाश चव्हाण, सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, राजेंद्र वहिले,सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, सचिन ढोरे, अनिल कोद्रे, राजेंद्र म्हाळसकर,महेंद्र म्हाळसकर आदीं उपस्थित होते धुलिवंदनाच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या मर्दानी खेळांमुळे शिवकालीन परंपरेचे जतन होत असून युवकांमध्ये शौर्य, धैर्य आणि क्रीडाभावनेचा जागर निर्माण होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वडगाव मावळमध्ये या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Thrill of shiva era masculine games in vadgaon maval on the occasion of dhulivandan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्…
1

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्…

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल
2

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

Holi 2026 : मुंबईतील होळी, धूलिवंदनानिमित्त बाजारपेठ गजबजली; रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारात पिचकाऱ्यांना मोठी मागणी
3

Holi 2026 : मुंबईतील होळी, धूलिवंदनानिमित्त बाजारपेठ गजबजली; रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारात पिचकाऱ्यांना मोठी मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Mar 04, 2026 | 01:09 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mar 04, 2026 | 01:08 PM
IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Mar 04, 2026 | 01:07 PM
ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Mar 04, 2026 | 01:05 PM
Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Mar 04, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.