पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, साहित्य उतरवत असलेल्या पिकअपला एका भरधाव कारने धडक देऊन ८ जणांचा जागिच मृत्यू झाला आहे.
आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी सासवड रस्त्यावरील बेलसर फाटा जवळ एसटी बस व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले.
चोरांनी आता जेजुरी पोलिसांनाच नव्हे तर येथील कायदा सुव्यवस्थेलासुद्धा आव्हान दिले आहे. पिसर्वे परिसरातील धाडसी चोऱ्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेईना झाले.
जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळार्जून गावच्या नदी पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याची भट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात…