बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीये. प्रकरणामध्ये अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. सूरजवर अभिनेत्रीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे
दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी ठरली त्यासाठी सुरज पांचोलीला (Sooraj Pancholi) जबाबदार ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची…
जिया खान आत्महत्या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे. सूरज पांचोलीची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण आहे.
अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात (Jiah Khan Suicide Case) अभिनेता आदित्य पांचोलीला (Aditya Pancholi) साक्षीदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली.